नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2026
विद्यार्थी नोंदणी व लॉगिन
नवोदय सराव चाचणी सोडवण्यासाठी आपली अचूक माहिती भरा
⚠️ महत्त्वाची अधिकृत सूचना:
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा, म्हणून या चाचणीची रचना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपले नाव, तालुका आणि मोबाईल क्रमांक अचूक भरावा. एकाच मोबाईल नंबरवरून घरातील इतर भावंडे किंवा इतर विद्यार्थीही स्वतःचे नाव टाकून स्वतंत्रपणे परीक्षा देऊ शकतात.
🎯 नवोदय सराव चाचणी प्लॅटफॉर्म - जि.प. बीड
मार्गदर्शन व शुभाशीष संदेश
जितिन रहमान (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड
💬 "जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा उत्तम सराव व्हावा, म्हणून या चाचणीची रचना करण्यात आलेली आहे. जिद्द, चिकाटी आणि वेळेचे नियोजन करून अभ्यास करा. जि.प. बीड नेहमी तुमच्या पाठीशी आहे!"
जयश्री चव्हाण
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बीड
💬 "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी व त्यांचा पाया मजबूत व्हावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. आत्मविश्वासाने सराव करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल!"
⚙️ ॲडमिन नियंत्रण कक्ष (Admin Panel)
एकूण नोंदणीकृत विद्यार्थी: 0
दैनिक 15 सराव चाचण्यांची सूची (80 प्रश्न | 100 गुण)
नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2026 - स्वरूप व सूचना
⏱️ एकूण वेळ: 120 मिनिटे (2 तास) | 📝 एकूण प्रश्न: 80 | 🎯 एकूण गुण: 100
⚠️ महत्त्वाची सूचना: सर्व विद्यार्थी मित्रांना सूचित करण्यात येते की, या चाचणीसाठी तुम्हाला फक्त दोन प्रयत्न (Two Attempts) दिले जातील! त्यामुळे काळजीपूर्वक सोडवा.
📌 महत्त्वाच्या सूचना:
1. चाचणी सोडवताना संगणक, मोबाईल, कॅल्क्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करू नये.
2. कच्च्या कामासाठी स्वतःजवळ कोरा कागद आणि पेन ठेवावा.
विषय नियोजन व गुणभार:
विषय / घटक
प्रश्न संख्या
गुण
भाग 1: मानसिक क्षमता व परिसर अभ्यास (प्रश्न 1 ते 40)
40
50
भाग 2: अंकगणित चाचणी (प्रश्न 41 ते 60)
20
25
भाग 3: भाषा चाचणी - मराठी (प्रश्न 61 ते 80)
20
25
80 प्रश्न | 100 गुण | वेळ: 120 मिनिटे
⏱️ 120:00
🎉 मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
आपली नवोदय सराव चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे!
प्राप्त गुण: / 100 (%)
विषय / घटक
एकूण प्रश्न
बरोबर
मिळालेले गुण
📝 अभिप्राय आणि आवश्यक सुधारणा (Feedback & Suggestions):
तुम्हाला चाचणी कशी वाटली? प्रश्नांमध्ये काही सुधारणा हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास येथे नक्की लिहा.
सविस्तर Answer Key व विश्लेषण
👥 नोंदणीकृत विद्यार्थी व्यवस्थापन (दिनांक व वेळेनुसार क्रमाने)
🖼️ आकृती प्रश्न संपादक (Q1-20 Visual Editor)
[Preview]
किंवा प्रतिमा URL टाका:
✏️ प्रश्न क्र. 21 ते 80 संपादक (Admin Panel)
🔀 मॅन्युअल प्रश्न शफल (Manual Shuffle Q21-40 & Q41-60):
निवडलेल्या चाचणीमधील प्रश्न क्रमांक आपोआप खाली-वर करण्यासाठी खालील बटण दाबा:
💬 विद्यार्थ्यांचे अभिप्राय व सूचना (Comments Panel)